Tuesday, September 23, 2014

हरतालिका

हरतालिका तीज विशेष : कैसे करें हरतालिका व्रतhare on facebook

Share on twitterMore Sharing Services
FILE

भारत का प्रमुख त्योहार हरतालिका व्रत भाद्रपद, शुक्ल पक्ष की तृतीया के दिन किया जाता है। इस दिन गौरी-शंकर का पूजन किया जाता है। यह व्रत हस्त नक्षत्र में होता है। 

इसे सभी कुआंरी यु‍वतियां तथा सौभाग्यवती औरतें ही करती हैं। लेकिन हमारे पौराणिक शास्त्रों में इसके लिए सधवा-विधवा सबको आज्ञा दी गई है। इस व्रत को 'हरतालिका' इसीलिए कहते हैं कि पार्वती की सखी उन्हें पिता-प्रदेश से हर कर घनघोर जंगल में ले गई थी। 'हरत' अर्थात हरण करना और 'आलिका' अर्थात सखी, सहेली। 
FILE

:- 
* सर्वप्रथम 'उमामहेश्वरसायुज्य सिद्धये हरितालिका व्रतमहं करिष्ये' मंत्र का संकल्प करके मकान को मंडल आदि से सुशोभित कर पूजा सामग्री एकत्र करें।
* संध्या समय स्नान करके शुद्ध व उज्ज्वल वस्त्र धारण करें। तपश्चात पार्वती तथा शिव की सुवर्णयुक्त (यदि यह संभव न हो तो मिट्टी की) प्रतिमा बनाकर विधि-विधान से पूजा करें।
* इसके बाद सुहाग की पिटारी में सुहाग की सारी सामग्री सजा कर रखें, फिर इन वस्तुओं को पार्वतीजी को अर्पित करें। 
* शिवजी को धोती तथा अंगोछा अर्पित करें और तपश्चात सुहाग सामग्री किसी ब्राह्मणी को तथा धोती-अंगोछा ब्राह्मण को दे दें। इस प्रकार पार्वती तथा शिव का पूजन-आराधना कर हरतालिका व्रत कथा सुनें।

इसी त्योहार को दूसरी ओर बूढ़ी तीज भी कहा जाता हैं। इस दिन सास अपनी बहुओं को सुहागी का सिंधारा देती हैं। इस व्रत को करने से कुंआरी युवतियों को मनचाहा वर मिलता है और सुहागिन स्त्रियों के सौभाग्‍य में वृद्धि होती है तथा शिव-पार्वती उन्हें अखंड सौभाग्यवती रहने का वरदान देते हैं।

पोळ्याचे महत्व आणि माहिती

पोळ्याचे महत्व आणि माहिती  - Polyachi mahiti aani mahatv

--------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / मराठी फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals) 
--------------------------------------------------------------------------------------------

पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते.




श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'

या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो. तुतारी(बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारुन घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकल्या जाते. त्यांचे पाठीवर सुरेख नक्षिकाम केलेली झुल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार) गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.


या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सिमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पध्दत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.

असा हा पोळ्याचा सण आहे. दिवसेंदिवस होणार्‍या नापिकीमुळे व खालावणार्‍या आर्थिक परिस्थितीमुळे याचा उत्साह कमी होत आहे.



पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते.

शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजत जातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.

महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो.

याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ' अतित कोण ?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया 
our website http://shivsanskruti.com is launching soonह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येतेअक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीनमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातोआपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशीपितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतातया दिवशी मातीचे घागरी येवढे मडके आणून,त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतातत्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्यापत्रावळीवर  द्रोणातखीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणीपापडकुरडया इत्यादी वाढतातसुगंधित पाण्यानेभरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातोअसे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'( संपणारेअसे मिळतेअसा समज आहे.अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा  श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतूनम्हणजे सगुणलोकांतूनपृथ्वीवर येतातत्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढतेअशी कल्पना आहे.
अर्थ : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख  समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भावठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाहीअशीसमजूत आहे
मृत्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मीधनलक्ष्मी वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती‍ होतेअक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची उपासनाकरण्याचा दिवस.मातीत आळी घालणे  पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येतेगुढीपाडव्याच्याशुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवरकरणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजनकेलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतातकोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहेदेशावरनाहीअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्यपिकते  कधीही बियाणाला तोटा पडत नाहीबियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसारखाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की,सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्यहोत नाहीत्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपेजाते. (निदान पूर्वीतरीअक्षय्य तृतीयेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीचीकामे पूर्ण केली जात असतहल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने  शास्त्राप्रमाणे पेरणी  केल्याने जमिनीनापीक होत चालल्या आहेत  कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादनदेतात अशी समजूत आहेआयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावररोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाहीम्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय्यतृतीयेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणाऱ्यांनी सामूहिकरीत्याराजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी विष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भावठेवून भक्‍तिभावाने पूजन करावेयामुळे प्रजा सुखी  समृद्ध होतेनुसत्या लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावरहोत नाहीकारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ती आहेजेथे विष्णूलाच बोलावणे नाहीतर त्याच्यासोबतकिंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ती कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेलम्हणून कोणत्याही रूपातीललक्ष्मी पूजनाच्या वेळी विष्णूला प्रथम आवाहन करावे  नंतर लक्ष्मीलाही आवाहन करावेत्यामुळेउपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो. - गौरी उत्सवाची सांगता:  स्त्रिया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळकैरीचे पन्हे,नारळाची करंजी देतातया दिवाशी बत्तासेमोगरयाची फुले किवा गजरे देतातभिजवलेल्या हरबरयांनीओटी भरतातअशारीतीने गौरी उत्सवाची सांगता करण्यात येते.त्रेतायुगाचा प्रारंभदिन त्रेतायुगाचा प्रारंभदिन अक्षय्यतृतीया हा होताया दिवशी एका युगाचा अंत होऊनदुसरया युगाला सुरुवात झाली होतीज्योतिषशास्त्रात कृतत्रेताद्वापर आणि कलियुगाचे सर्व वर्ष मिळूनहोणारया युगालामहायुगअसे म्हणतातहे चार युग ‘युगांधी'(युगचरणम्हणून मानले जातात.ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादींतसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढात्रेतायुगाचाकाळप्रारंभ म्हणजे ‘युगांधीतिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येत आहेज्या दिवशी एका युगाचा अंतहोऊन दुसरया युगाला सुरुवात होतेत्या दिवसाला हिदू धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहेयादिवसाने एका कलहकालाचा अंत  दुसरया युगाच्या सत्ययुगाची सुरुवातअशी संधी साधलेलीअसल्यानेतो संपूर्ण दिवस शुभ मानला जातोम्हणूनच अक्षय्यतृतीया या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतीलएकमुहूर्त मानले जाते.पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस अक्षय्यतृतीयेला उच्च लोकांतून सात्त्विकता येतअसतेती सात्त्विकताग्रहण करण्यासाठी भूवलोकातील अनेक जीव या दिवशी पृथ्वीच्याजवळ येतातभूवलोकातील बहुतांश जीवहे मानवाचे पूर्वज असतातपूर्वज पृथ्वी जवळ आल्यामुळे अक्षय्यतृतीयेला मानवाला जास्त त्रास होण्याचीशक्यता असतेमानवावर पूर्वजांचे ऋण ही खूप आहेहे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वरालाअपेक्षित आहेयासाठी या दिवशी पूर्वजांनागती मिळविण्यासाठी तीलतर्पण करायला पाहिजे,असेज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.दुसरया ताटलीत आपल्याला पूर्वजांना आवाहन करायला पाहिजेपूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वीतिळांमध्ये श्रीविष्णू  ब्रह्मा यांती तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावीत्यानंतर पूर्वज सूक्ष्मातूनआलेले आहेत  आपण त्यांच्या चरणावर तीळ आणि जल अर्पण करीत आहोतअसा भाव ठेवावात्यानंतरदोन-तीन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनीभारित झालेले तीळ  अक्षदा पूर्वजांना अर्पण कराव्यातसात्त्विकबनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावेत्यावेळी दत्त किवा ब्रह्मा किवाश्रीविष्णू यांना पूर्वजांना गती देण्यासाठी विनंति पूर्वक प्रार्थना करावी,असे शास्त्रात सांगितले आहे.तीलतर्पणामुळे पूर्वजांच्या सूक्ष्मदेहातील सात्त्विकता वाढून त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यकऊर्जा मिळते  मानवाला पूर्वजांपासून जो काही त्रास होत असल्यास तो कमी होतोअसे धर्मशास्त्रातसांगितले आहे.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे
या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.सकाळी पंखातांदूळमीठतूपसाखरचिंचफळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.ब्राह्मण भोजन घालावे.या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.या दिवशी नवीन वस्त्रशस्त्रदागिने विकत घ्यावेत.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेशनवीन वस्तू घेणेमोठे आर्थिक व्यवहारकरणे आदी शुभ कामेही केली जातात.शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीया
या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्षते वस्त्रांनी झाकलेले असतात.अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य
जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेलतो पापांतून मुक्त होतो.या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.शुभ कार्ये या दिवशी होतात.श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होतेकी 'या तिथीस केलेले दान  हवन क्षयाला जात नाहीम्हणूनहिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहेदेव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जातेते सर्वअक्षय (‍अविनाशीहोते.
our website http://shivsanskruti.com is launching soon